Select Page
_B7A8410

न्यूट्रीचार्ज ऑलप्रो

Rs. 1,000.00

एक नैसर्गिक चव असलेले, वनस्पती-आधारित प्रथिन पूरक जे जेवणातील प्रथिनचे प्रमाण वाढविण्यासाठी कोणत्याही आणि सर्व वस्तुंमध्ये मिसळता येऊ शकते. त्यात सर्वात उच्च आणि सर्वात शुद्ध गुणवत्तेच्या सोयाबीनपासून मिळवलेले आयसोलेटेड सोया प्रथिने असतात, ज्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आणि त्यात दाह-विरोधी गुणधर्म असतात अशा भोपळ्याच्या बिया असतात आणि लोह तसेच आर्जिनाइनने समृद्ध असलेल्या व जीएमओ नसलेल्या पिवळ्या वाटाणापासून बनवलेले वटाण्याचे प्रथिन आयसोलेट असतात. त्यात फ्रुक्टो-ओलिगोसाकराइड्स देखील असतात जे पाचन आरोग्यासाठी नैसर्गिक प्रीबायोटिक फायबर आहेत. जे लोक पोट फुगणे आणि वायु विकाराचा अनुभव न करता जेवणातील प्रथिनांची सामग्री वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी हे एक आदर्श पूरक आहे.

Nutricharge Strawberry ProDiet (Doy Pack)

न्युट्रीचार्जची उत्पादने विशेषतः आरसीएमद्वारे विकले जातात.

संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रीचार्ज ऑलप्रो हे आयसोलेट सोया प्रथिन, भोपळ्याच्या बिया आणि आयसोलेट वाटाणा प्रथिन सह एक 100% वेगान, मल्टी-सॉर्स वनस्पती-आधारित प्रथिन पूरक आहे. त्यामध्ये प्रति सर्व्हिंग 84% प्रथिन व 2% नैसर्गिक प्रीबायोटिक आहार फायबर आहेत. हे स्नायू तयार करते आणि दुरुस्त करते, दीर्घकाळापर्यंत ऊर्जा प्रदान करते, तुम्हाला जास्त काळापर्यंत बांधेसूद ठेवते, सहनशक्ती वाढवते, मुलांची वाढ आणि विकास होण्यास मदद करते, वृद्ध होण्यापासून स्नायूंचे रक्षण करते, पचन आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, वजन व्यवस्थापनास मदत करते आणि केस, त्वचा आणि नखे यांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
कोणतेही कृत्रिम रंग आणि चव नाही, कोणतेही एडिटीव्हज, फिलर आणि प्रिजर्व्हेटिव्ह नाहीत, ट्रान्स-फॅट नाही, कोलेस्ट्रॉल नाही, उत्पादनामध्ये कोणतीही शुद्ध केलेली साखर प्रिजर्व्हेटिव्ह मिसळलेले नाहीत. हे दूग्धजन्य पदार्थांपासुन आणि ग्लूटेनपासून मुक्त आहे.

कोणी सेवन करावे: 12 वर्षांवरील मुले, प्रौढ, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि वृद्ध लोक

कसे घ्यावे:
त्याची चव नैसर्गिक असल्याने, ते कोणत्याही आणि सर्व वस्तुंशी बर्‍यापैकी मिसळता येऊ शकते. तुम्ही त्याला स्मूदी, चिया पुडिंग, पराठा, कॉफी, डाळी, करी, गोड पदार्थ आणि न्यूट्रीचार्ज प्रोडिएट शेकमध्ये मिसळून घेऊ शकता.

पॅकचा आकार: 200 ग्राम

एमआरपी: रू. 1000/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रीचार्ज ऑलप्रो” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *