Select Page
न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा

न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा

Rs. 400.00

न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा तुमच्या आरोग्यासाठी ओमेगा-3 ची शक्ती आहे, ज्यात 420 मिग्रॅ टोटल ओमेगा असते व ओमेगा-3 ची 250 मिग्रॅ पोषक तत्त्वे (जी आपले शरीर बनवू शकत नाही) असतात, जी आपल्या हृदयाच्या, त्वचेच्या, चेतांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. ओमेगा-3 ची पोषक तत्त्वे अतिशय सुरक्षित असतात आणि त्यांचे अनेक फायदे असतात. शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की ओमेगा-3 पोषक तत्त्वे हृदयरोग आणि मधुमेहापासून आपले संरक्षण करतात आणि आपल्या त्वचेला निरोगी ठेवतात. तसेच ते कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नियंत्रण ठेवतात आणि साधेदुखी आणि सांध्यांमधील ताठरता कमी करतात. आपल्या आहारात सहसा ओमेगा-3 पोषक तत्त्वांची कमी असते, त्यामुळे बहुतेकांना ते पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. ओमेगा-3 आपले हृदय, त्वचा आणि सांधे यांच्यासाठी अतिशय चांगले असल्यामुळे, त्यात न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगासह तुमच्या नित्यक्रमात ओमेगा-3 च्या चांगलेपणाचा रोजचा डोस अवश्य मिळवा.

न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा तुम्हाला “हृदयापासून तरुण ठेवते”

Nutricharge Veg Omega

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा एक 100% शाकाहारी मृदू कॅप्स्यूल असते. त्यात 420 मिग्रॅ ओमेगा 3 असते. न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा एका बॉक्समध्ये ग्राहकासाठी अनुकूल अशा 30 कॅप्स्युल्सच्या पॅकमध्ये (2 स्ट्रिप्स x 15) उपलब्ध आहेत.

कोण घेऊ शकतो
14 वर्षांवरील सर्व प्रौढ

मात्रा
न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगाचे 1 कॅप्स्यूल सकाळी नाश्त्यानंतर दीर्घकाळासाठी रोज घेतले पाहिजे.

एमआरपी: 30 व्हेज सॉफ्ट कॅप्स्युल्ससाठी 400/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्युट्रीचार्ज व्हेज ओमेगा” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *