Select Page
nutricharge-s-f
न्यूट्रिचार्ज एस अँड एफ – प्रॉडक्ट डेमो

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ (वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले)

Rs. 3,150.00

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ हे पुरुष आणि स्त्रियांमधील चरबी आणि मध्यवर्ती स्थूलता कमी करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे.

न्यूट्रिचार्ज एस अँड एफचा एक सॅशे कमी चरबीयुक्त एक ग्लास दुधात मिसळा आणि ते रात्रीच्या जेवणाऐवजी घ्या. दरदिवशी १५०० उष्मांकयुक्त आरोग्यपूर्ण आहार घ्या आणि नियमितपणे व्यायाम करा. दररोज किमान ६००० पावले चाला आणि किमान २५० पायऱ्या चढा.

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ ३ महिन्यात ११ किलोपर्यंत वजन आणि ४ इंच कमरेचा घेर कमी करते.


Nutricharge S&F (Clinically Proven)

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज एस अँड एफ संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ हे पुरुष आणि स्त्रियांमधील चरबी आणि मध्यवर्ती स्थूलता कमी करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे.

न्यूट्रिचार्ज एस अँड एफचा एक सॅशे कमी चरबीयुक्त एक ग्लास दुधात मिसळा आणि ते रात्रीच्या जेवणाऐवजी घ्या. दरदिवशी १५०० उष्मांकयुक्त आरोग्यपूर्ण आहार घ्या आणि नियमितपणे व्यायाम करा. दररोज किमान ६००० पावले चाला आणि किमान २५० पायऱ्या चढा.

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ ३ महिन्यात ११ किलोपर्यंत वजन आणि ४ इंच कमरेचा घेर कमी करते.

कोण सेवन करू शकते: १२ वर्षे वयाचे पुरुष आणि स्त्रिया
मात्रा: तुमच्या रात्रीच्या जेवणाऐवजी स्कीम्ड दुधाच्या एका ग्लासासोबत एक न्यूट्रिचार्ज सॅशे घ्या. उत्तम परिणाम साधण्यासाठी दररोज आहारयोजनेचे पालन करा आणि व्यायाम करा.
कमाल किरकोळ किंमत रु.१,३५०/- १५ सॅशेच्या पॅकसाठी रु.3150/-
कमाल किरकोळ किंमत रु.१,३५०/- ३० सॅशेच्या १ महिन्याच्या पॅकसाठी रु.6300/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज एस अँड एफ (वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले)” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *