Select Page
n-man-with-cocoa-prodiet-with-glass

न्युट्रिचार्ज मॅन आणि कोको प्रोडाएट डॉय पॅक

Rs. 2,700.00

न्युट्रिचार्ज मॅन टॅब्लेट रोजच्या आहारातील विटामिन्स आणि मिनरल्सच्या गरजा भागविण्यासाठी एक रोज घ्यावयाचे आरोग्याचे पूरक आहे. चॉकलेटच्या स्वादाचे टॅब्लेट असून त्याचा गंधही चांगला आहे.

न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएटमध्ये (डॉय पॅक) ड्यूपाँट यूएसएमधील उच्च दर्जाचे सोया प्रोटीन आयसोलेट असते. यात दर 100 ग्राममध्ये 74% प्रोटीन असते. हे एक शाकाहारी उत्पादन आहे, कारण यातील प्रोटीन वनस्पतींमधून मिळवलेला असतो आणि यात कोणतीही दुग्धजन्य उत्पादने वापरलेली नसतात.
तसेच यातील प्री-बायोटिक फायबर नेदरलँड्समधून आणलेले आहे, तर कोको बेल्जियममधील आहे. स्वादिष्ट असे चॉकलेट प्रोटीन शेक बनविण्यासाठी एक ग्लास पाण्यात, गरजेनुसार साखर/स्वीटनर घालत न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएटचा (डॉय पॅक) एक सॅशे मिसळा.

रोज एक शक्तिवर्धक नाश्ता घ्या; तुमच्या आहारातील प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरच्या (पीव्हीएमएफ) रोजच्या गरजा भागविण्यासाठी सकाळी 1 ग्लास न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएट शेकसह न्युट्रिचार्ज मॅनचे 1 टॅब्लेट घ्या.



Nutricharge Man and Cocoa ProDiet Doy Pack

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज मॅन अँड प्रोडाएट संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्युट्रिचार्ज मॅन टॅब्लेट रोजच्या आहारातील विटामिन्स आणि मिनरल्सच्या गरजा भागविण्यासाठी एक रोज घ्यावयाचे आरोग्याचे पूरक आहे. चॉकलेटच्या स्वादाचे टॅब्लेट असून त्याचा गंधही चांगला आहे.

कोण घेऊ शकतो:  वयवर्षे 14 आणि वरील पुरुष
प्रमाण:  रोज एक टॅब्लेट घ्या (न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएट शेकसह)
एम.आर.पी.:   30 टॅब्लेटसच्या पॅकसाठी रु. 450 (1 महिन्याचा पॅक)

न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएटमध्ये (डॉय पॅक) ड्यूपाँट यूएसएमधील उच्च दर्जाचे सोया प्रोटीन आयसोलेट असते. यात दर 100 ग्राममध्ये 74% प्रोटीन असते. हे एक शाकाहारी उत्पादन आहे, कारण यातील प्रोटीन वनस्पतींमधून मिळवलेला असतो आणि यात कोणतीही दुग्धजन्य उत्पादने वापरलेली नसतात.

यात पण प्री-बायोटिक फायबर नेदरलँड्समधून आणलेले आहे, तर कोको बेल्जियममधील आहे. स्वादिष्ट असे चॉकलेट प्रोटीन शेक बनविण्यासाठी एक ग्लास पाण्यात, गरजेनुसार साखर/स्वीटनर घालत न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएटचा (डॉय पॅक) एक सॅशे मिसळा.

कोण घेऊ शकतो:  वयवर्षे 14 आणि वरील पुरुष
प्रमाण:  रोज एक ग्लास पाण्यात एक सॅशे
एम.आर.पी.:  रु. 1125 प्रति डॉय पॅक (15 सॅशे प्रति पॅक)
महिन्याच्या पॅकसाठी रु. 2250 (30 सॅशे)

रोज एक शक्तिवर्धक नाश्ता घ्या; तुमच्या आहारातील प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरच्या (पीव्हीएमएफ) रोजच्या गरजा भागविण्यासाठी सकाळी 1 ग्लास न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएट शेकसह न्युट्रिचार्ज मॅनचे 1 टॅब्लेट घ्या.

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्युट्रिचार्ज मॅन आणि कोको प्रोडाएट डॉय पॅक” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *