उत्पादनाचे वर्णन
भारतात पहिल्यांदाच मुलांसाठी खास चॉकलेटच्या चवीचे पूरक पेय, ज्यात असतात 48 पोषक घटक. 3 प्रकारची प्रथिने, 15 जीवनसत्त्वे, 13 खनिजे, तंतुमय पदार्थ, 10 वनस्पती आणि इतर सूक्ष्मरेणू, 3 प्रि-प्रोबायोटिक्स आणि 2 ॲमिनो ॲसिड्स.
यामुळे मेंदूच्या विकासात सुधारणा होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वाढीला चालना मिळते.
कोण सेवन करू शकते: २-१२ वर्षे वयोगटातील मुले
मात्रा:एक ग्लासभर दुधात एक स्कूप, दिवसातून दोनदा
कमाल किरकोळ ३०० ग्रॅमच्या जारसाठी रु.800/-
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.