Select Page
Nutricharge Glycem Prodiet and Tablet
डेमो व्हिडिओ
न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट : डॉ. कपील कपूर
एफएक्यू व्हिडिओ
न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट अँड टॅब्लेट

Rs. 2,675.00

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट हा मधुमेहपूर्व स्थितीतील व्यक्तींना मधुमेह सुरू होऊ नये म्हणून तयार करण्यात आलेला पूरक आहार आहे.

मधुमेहपूर्व स्थिती म्हणजे काय?

‘लोकांना मधुमेह होण्यापूवी ते बहुधा ‘मधुमेहपूर्व’ स्थितीत असतात. रक्तशर्करेची पातळी सामान्य पातळीपेक्षा अधिक असते, पण मधुमेहाचे निदान करण्याएवढी उच्च नसते’ – अमेरिकन डायबिटिज असोसिएशन.


Nutricharge Glycem ProDiet and Tablet (Clinically Proven)

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट अँड टॅब्लेट संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट ही १२ वनस्पतीयुक्त चघळण्याजोगी गोळी असते.

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये ड्युपाँट, यूएसए येथील उच्च दर्जाचे सॉय प्रोटिन आयसोलेट, डायटरी फायबर, गार्सिनिया कंबोजिया आणि एन्झाईम्स असतात.

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटसोबत न्यूट्रिचार्ज स्वीटनरचे २५ सॅशे मोफत

कमी चरबीयुक्त ग्लासभर दुधात न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट आणि न्यूट्रिचार्ज स्वीटनर सॅशे मिसळा आणि दालचिनी चॉकलेटची चव असलेल्या कॉफीच्या चवीचा शेक तयार करा.

कोण सेवन करू शकते: मधुमेहपूर्व स्थितीतील लोक (१४० ते २०० एमजी/डीएल एवढी रँडम ब्लड शुगर लेव्हल असलेले)

मात्रा: दररोज सकाळी १ न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट चघळा
आणि त्यासोबत १ ग्लासभर न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट शेक घ्या. रक्तशर्करेची पातळी सामान्य होईपर्यंत घेणे चालू ठेवा.

कमाल किरकोळ किंमत रु.१,३५०/- ३० टॅब्लेट्‌सच्या पॅकसाठी रु.875/- (१ महिन्यासाठी पॅक)
कमाल किरकोळ किंमत रु.१,३५०/- ५०० ग्रॅमच्या जारसाठी रु.1800/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट अँड टॅब्लेट” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *