Select Page
न्युट्रीचार्ज डीएचए 200

न्युट्रीचार्ज डीएचए 200

Rs. 900.00

डीएचए सर्वात महत्त्वाचा ओमेगा घटक आहे आणि ते मातेच्या गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्त्व आहे. शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की गर्भावस्था आणि स्तनपान करविण्याच्या संपूर्ण कालावधीत गर्भवती आणि स्तनपान करविणाऱ्या महिलांनी बाळाच्या मेंदूच्या जास्तीत जास्त वाढीसाठी आणि विकासासाठी रोज 400 मिलिग्रॅम डीएचए घेतले पाहिजे. तथापि, आपल्या भारतीय आहारात ओमेगा-3 ची कमी असते आणि बाळांना त्यांच्या मातांकडून पुरेसे डीएचए मिळत नाही. न्युट्रीचार्ज डीएचए200 हा सर्वात सोपा आणि सुविधाजनक असा शुद्ध डीएचए घेण्याचा मार्ग आहे. शुद्ध शाकाहारी असलेल्या न्युट्रीचार्ज डीएचए200 च्या कॅप्स्यूलमध्ये 200 मिग्रॅ शुद्ध, 100% शाकाहारी डीएचए असते आणि त्याला प्रत्येक गर्भवती आणि स्तनपान करविणाऱ्या आणि तसेच, गर्भावास्थेची योजना करणाऱ्या महिलांसाठी शिफारस केलेली आहे. डीएचए पुरवण्या समयपूर्व प्रसूती टाळण्यात मदत करतात आणि नवजात शिशूच्या “जन्माच्या वेळेच्या वजनास” सुधारतात. तसेच, डीएचए बाळाच्या डोळ्यांच्या विकासात आणि नवजात शिशूंच्या शिकण्याच्या क्षमतेत देखील वाढ करते.

Nutricharge DHA 200

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्युट्रीचार्ज डीएचए 200 संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्युट्रीचार्ज डीएचए 200 एक 100% व्हेज सॉफ्ट कॅप्स्यूल असते, ज्यात 100% शाकाहारी शेवाळी स्रोतामधून प्राप्त केलेले 200 मिलीग्रम डीएचए असते. त्यामुळे, न्युट्रीचार्ज डीएचए 200 कॅप्स्यूलमधील कॅप्स्यूल आणि डीएचए वनस्पतीपासून (शेवाळ) बनविले जातात. न्युट्रीचार्ज डीएचए 200 घेण्यासाठी अतिशय सोपे आणि सुविधाजनक असते आणि त्याचे कॅप्स्युल्स कॅरामेलच्या स्वादाचे असतात.
न्युट्रीचार्ज डीएचए 200 एका बॉक्समध्ये ग्राहकासाठी अनुकूल अशा 30 कॅप्स्युल्सच्या पॅकमध्ये (2 स्ट्रिप्स x 15) उपलब्ध आहेत.

कोण घेऊ शकतो
गर्भवती महिला, गर्भधारणेस इच्छुक महिला आणि स्तनपान करविणाऱ्या महिला

मात्रा
न्युट्रीचार्ज डीएचए 200 चे 1 कॅप्स्यूल दिवसातून दोनदा जेवणानंतर घेतला पाहिजे. रोज एकाच वेळी घेतला पाहिजे.

एमआरपी: 30 व्हेज सॉफ्ट कॅप्स्युल्ससाठी 900/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्युट्रीचार्ज डीएचए 200” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *