उत्पादनाचे वर्णन
न्यूट्रिचार्ज बायोएज हा आरोग्यासाठी दैनंदिन पूरक अन्नपदार्थ आहे, ज्याची शक्ती, आपल्या यकृताचे संरक्षण मद्या्या दुष्परिणामांपासून करण्यासाठी आणि आपले शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी ५३ नैसर्गिक वनौषधींनी वाढवलेली असते. पचनक्रिया पूर्ववत होण्यासाठी यात ३ प्री आणि प्रोबायोटिक्स आणि १६ एन्झाईम्सही असतात. यकृत हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि ते ५०० पेक्षाही अधिक क्रिया करीत असते.
यकृत हा शरीराचा रासायनिक कारखाना आहे आणि विविध स्रोतांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणाऱ्या टॉक्सिन्सना काढून टाकून शरीर डिटॉक्सिफाय करते. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अन्नपदार्थांच्या योग्य पचनात मदत करते, तर प्रोबायोटिक्समुळे आंत्रतंतूंचे आरोग्य सुधारते.
कोण घेऊ शकते:
१. जे लोक मद्यसेवन किंवा धूम्रपान करतात.
२. ५० वर्षे किंवा त्यावरील वयाचे लोक
३. पचनाच्या किंवा यकृताच्या समस्या असणारे लोक
मात्रा:
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने न्यूट्रिचार्ज बायोएजची एक कोटेड टॅब्लेट ग्लासभर पाण्यासोबत घ्यावी.
कमाल किरकोळ किंमत: ३० टॅब्लेटच्या (१ महिन्याचा पॅक) पॅकसाठी रु.१५००
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.