उत्पादनाचे वर्णन
न्युट्रीचार्ज प्रोडाएट शेक 26 विटामिन्स आणि खनिजांसह 10 ग्रॅम पूर्ण प्रोटीन, 4 ग्रॅम नैसर्गिक प्रोबायोटिक फायबर उपलब्ध करते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती आणि पाचक स्वास्थ्याला समर्थन मिळते, तसेच अधिक काल टिकणारी उर्जा अपुरावते आणि निरोगी स्नायु-मासला चालना देत पोट अधिक काळ भरल्यासारखे वाटते. हे एक पूर्ण शाकाहारी उत्पादन असून, यात कोणतेही कृत्रिम रंग आणि स्वाद, ट्रान्स-फॅट, मिसळलेली बारीक साखर किंवा परिरक्षके नाहीत.
उपलब्ध स्वाद: बनाना कॅरॅमल, कॉफी हेझलनट
कोण सेवन करू शकतो:
18 वर्षांवरील सर्व प्रौढ व्यक्ती.
Easy to make:
1. एका शेकरमध्ये 200 मिली थंड दूध घ्या
2. त्यात एक पूर्ण स्कूप (25 ग्रॅम) न्युट्रीचार्ज प्रोडाएट शेक मिसळा.
3. त्याला व्यवस्थित हलवा.
4. शेकचा आनंद लुटा
एमआरपी: रु. 1900/- प्रति 500 ग्रॅमचा जार
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.