उत्पादनाचे वर्णन
गुडघ्यांच्या सांध्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी एक खास पूरक आहार यात दूध, कॅल्शिअम, रोझशिप, ग्लुकोसॅमाईन, व्हिटॅमिन के२७ आणि बोस्वेलिया यांसारखे निवडक पोषक घटक असतात.
यामुळे गुडघ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, शिवाय गुडघ्यांच्या सांध्यांची आणि कुर्च्यांची देखभाल केली जाते, वेदना आणि दाह कमी होतो आणि सांधेदुखीमध्ये गुडघ्यांच्या सांध्यांची हालचाल आणि लवचीकता वाढते.
न्यूट्रिजार्च बीजेचा वापर नियमितपणे केल्याने गुडघ्यांची शस्त्रक्रिया टाळण्यास किंवा तिला विलंब करण्यास मदत होते. सुरुवातीचे परिणाम साधण्यासाठी किमान ३ ते ६ महिने सेवन करा.
कोण सेवन करू शकते: वाढत्या वयामुळे झीज झाल्याने गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये वेदना होत असलेले पुरुष आणि स्त्रिया
मात्रा: एक ग्लासभर पाण्यात एक टॅब्लेट व त्यासोबत एक सॅशे दररोज.
कमाल किरकोळ किंमत ३० सॅशे आणि ३० टॅब्लेटसाठी रु.3500/-
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.