Select Page
Nutricharge Kids

न्यूट्रिचार्ज कीडस्‌ (वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले)

Rs. 800.00

भारतात पहिल्यांदाच मुलांसाठी खास चॉकलेटच्या चवीचे पूरक पेय, ज्यात असतात 48 पोषक घटक. 3 प्रकारची प्रथिने, 15 जीवनसत्त्वे, 13 खनिजे, तंतुमय पदार्थ, 10 वनस्पती आणि इतर सूक्ष्मरेणू, 3 प्रि-प्रोबायोटिक्स आणि 2 ॲमिनो ॲसिड्‌स.

यामुळे मेंदूच्या विकासात सुधारणा होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वाढीला चालना मिळते.


Nutricharge Kids (Clinically Proven)

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज कीडस्‌ संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

भारतात पहिल्यांदाच मुलांसाठी खास चॉकलेटच्या चवीचे पूरक पेय, ज्यात असतात 48 पोषक घटक. 3 प्रकारची प्रथिने, 15 जीवनसत्त्वे, 13 खनिजे, तंतुमय पदार्थ, 10 वनस्पती आणि इतर सूक्ष्मरेणू, 3 प्रि-प्रोबायोटिक्स आणि 2 ॲमिनो ॲसिड्‌स.

यामुळे मेंदूच्या विकासात सुधारणा होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वाढीला चालना मिळते.

कोण सेवन करू शकते: २-१२ वर्षे वयोगटातील मुले
मात्रा:एक ग्लासभर दुधात एक स्कूप, दिवसातून दोनदा
कमाल किरकोळ  ३०० ग्रॅमच्या जारसाठी रु.800/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज कीडस्‌ (वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले)” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *