उत्पादनाचे वर्णन
एक ग्लास दुधामधील न्युट्रिचार्ज गेनर आणि कोको प्रोडाएट (डॉय पॅक) यांचे मिश्रण शरीर सौष्ठव बनविण्यासाठी उपयुक्त ठरते.
न्युट्रिचार्ज गेनरमध्ये गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपासह (कढवलेले लोणी) 19 पोषक घटक असतात. न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएटमध्ये (डॉय पॅक) ड्यूपाँट यूएसएमधील उच्च दर्जाचे सोया प्रोटीन आयसोलेट असते. यात दर 100 ग्राममध्ये 74% प्रोटीन असते. तसेच, यातील प्री-बायोटिक फायबर नेदरलँड्समधून आणलेले आहे, तर कोको बेल्जियममधील आहे.
एक स्कूप न्युट्रिचार्ज गेनर आणि 1 सॅशे न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएटमध्ये दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळून एक ग्लास रुचकर असे चॉकलेट शेक बनवा.
कोण घेऊ शकतो: वयवर्षे 12 आणि वरील पुरुष आणि महिला
प्रमाण: एक ग्लास दुधात एक स्कूप न्युट्रिचार्ज गेनर आणि 1 सॅशे न्युट्रिचार्ज कोको प्रोडाएट (डॉय पॅक) मिसळून, दिवसातून दोनदा.
एम.आर.पी.: 500 ग्राम जारसाठी रु. 1,500/-
एम.आर.पी.: रु. 1125 प्रति डॉय पॅक (15 सॅशे प्रति पॅक)
महिन्याच्या पॅकसाठी रु. 2250 (30 सॅशे)
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.