उत्पादनाचे वर्णन
न्युट्रिचार्ज वूमन भारतातील महिलांसाठी पहिलेच आरोग्य पूरक आहे, ज्यात 50 महत्त्वाचे पोषक घटक असतात – 13 विटामिन्स आणि 13 मिनरल्स, 13 फळांचे अर्क, 6 वनस्पतीशास्त्रीय घटक आणि 5 अमायनो-अॅसिड्स असतात. हे स्ट्रॉबेरी स्वादाचे टॅब्लेट असून त्याचा गंधही छान आहे.
कोण घेऊ शकतो: वयवर्षे 14 आणि वरील महिला
प्रमाण: न्युट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट शेकसह रोज एक टॅब्लेट घ्या
<strongएम.आर.पी.: 30 टॅब्लेटसच्या पॅकसाठी रु. 550 (1 महिन्याचा पॅक)
न्युट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएटमध्ये (डॉय पॅक) ड्यूपाँट यूएसएमधील उच्च दर्जाचे सोया प्रोटीन आयसोलेट असते. यात दर 100 ग्राममध्ये 74% प्रोटीन असते. हे एक शाकाहारी उत्पादन आहे, कारण यातील प्रोटीन वनस्पतींमधून मिळवलेला असतो आणि यात कोणतीही दुग्धजन्य उत्पादने वापरलेली नसतात.
तसेच, यातील प्री-बायोटिक डाएटरी फायबर नेदरलँड्समधील आहेत, तर अस्सल स्ट्रॉबेरी पावडर फ्रान्समधील आहे, जी याला एक स्वादिष्ट स्ट्रॉबेरी प्रोटीन शेक बनवते.
कोण घेऊ शकतो: वयवर्षे 14 आणि वरील महिला
प्रमाण: रोज एक ग्लास पाण्यात किंवा दुधात एक सॅशे
एम.आर.पी.: रु. 1125 प्रति डॉय पॅक (15 सॅशे प्रति पॅक)
महिन्याच्या पॅकसाठी रु. 2250 (30 सॅशे)
रोज एक शक्तिवर्धक नाश्ता घ्या; तुमच्या आहारातील प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरच्या (पीव्हीएमएफ) रोजच्या गरजा भागविण्यासाठी सकाळी 1 ग्लास न्युट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट शेकसह न्युट्रिचार्ज वूमनचे 1 टॅब्लेट घ्या.
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.