Select Page
Nutricharge Refresher Orange Main image

न्युट्रिचार्ज ऑरेंज रिफ्रेशर

Rs. 70.00

आमचे स्वादिष्ट; तरोताजा करणारे, न्युट्रिचार्ज ऑरेंज रिफ्रेशर खास करून क्षणार्धात उर्जा आणि सजलन मिळवण्यासाठी बनवलेले आहे. ते मानसिक आणि शारीरिक कार्यक्षमतेच्या वाढीत देखील मदत करते. सर्व विद्यार्थी, खेळाडू आणि अतिरिक्त उर्जावाढीची गरज आहे अशांसाठी उपयुक्त ठरते. कार्यालयीन विरामादरम्यान हे चहा किंवा कॉफीऐवजी तरोताजा करणारे पेय म्हणून किंवा दीर्घकाळ ड्रायव्हिंग करताना थकवा दुर करण्याचे काम करते.

Nutricharge Energy Drink (Clinically Proven)

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

उत्पादनाचे वर्णन

आमचे स्वादिष्ट, तरोताजा करणारे, न्युट्रिचार्ज ऑरेंज रिफ्रेशर खास करून क्षणार्धात उर्जा आणि सजलन मिळवण्यासाठी बनवलेले आहे. ते मानसिक आणि शारीरिक कार्यक्षमतेच्या वाढीत देखील मदत करते. सर्व विद्यार्थी, खेळाडू आणि अतिरिक्त उर्जावाढीची गरज आहे अशांसाठी उपयुक्त ठरते. कार्यालयीन विरामादरम्यान हे चहा किंवा कॉफीऐवजी तरोताजा करणारे पेय म्हणून किंवा दीर्घकाळ ड्रायव्हिंग करताना थकवा दुर करण्याचे काम करते.

कोण सेवन करू शकते: 18 वर्षे आणि त्यावरील वयाचे कोणीही
मात्रा: दररोज कमाल 1 पॅक्स
कमाल किरकोळ किंमत प्रत्येक पॅकसाठी रु.70

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्युट्रिचार्ज ऑरेंज रिफ्रेशर” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *