उत्पादनाचे वर्णन
न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडायट (डॉय पॅक)मध्ये ड्यूपॉन्ट यूएसएमधून वेगळे केलेले उच्च दर्जाचे सोया प्रोटीन आहे.
त्यामध्ये प्रति १०० ग्रॅम ७४% प्रथिने आहेत.
ह्यामधील प्रथिने वनस्पतीपासून व्युत्पन्न केलेली आहेत म्हणून हे एक व्हेगन उत्पादन आहे आणि दूधावर-आधारित उत्पादने यामध्ये वापरली जात नाहीत.
ह्यामध्ये नेदरलँडमधील आहारातील प्री-बायोटिक फायबर, प्रत्यक्ष फ्रांसमधील स्ट्रॉबेरीची पावडरसुद्धा आहे, ज्यामुळे हा रुचकर असा स्ट्रॉबेरी प्रोटीन शेक बनतो.
दररोज पॉवर नाश्ता घ्या; तुम्हाला दररोज गरज भासणारे प्रथिने, जिवनसत्वे, खनिजे आणि फायबर (पीव्हीएमएफ) यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सकाळी न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडायटसह (प्रत्येकी १ ग्लासमध्ये 1 सॅचेट), न्यूट्रिचार्ज वुमनची १ गोळी घ्या.
कोण वापरू शकतात:
स्त्रिया १४ वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या
डोसः
दररोज एक ग्लास पाण्यामध्ये १ sachet
पॅकेजिंगः
प्रत्येक डॉय पॅकमध्ये प्रत्येकी २० ग्रॅम असे १५ सॅचेट असतात.
प्रत्येक सॅचेटमध्ये १४.८ ग्रॅम प्रथिने आहेत.
एमआरपी .:
डॉय पॅक – रू. 1125/ –
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.