Select Page
न्यूट्रिचार्ज व्ह्यू

न्यूट्रिचार्ज व्ह्यू

Rs. 680.00

“बहुतेक लोक मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या डोळ्यांचे नुकसान करून घेत आहेत. कारण मोबाइल फोन, टॅब , आयपॅड , डेस्कटॉप व लॅपटॉप एक प्रखर हानिकारक, निळा प्रकाश उत्सर्जित करतात, ज्यामुळे डोळ्याच्या रेटिना इजा होते आणि शेवटी दृष्टी प्रभावित होते. न्यूट्रिचार्ज व्ह्यू शाकाहारी सॉफ्ट कॅप्सूल “हानिकारक निळ्या प्रकाशातून डोळे संरक्षित करण्यासाठी वैज्ञानिक पोषक सूत्र” आहे. यात ल्यूटेमॅक्स २०:२० (२० मिलीग्राम ल्यूटीनचा ब्रँड मिक्स जे ब्रॅण्डेड घटकांचा समावेश आहे) २०% अर्थात 4 एमजी जॅक्सॅंथिन प्रदान करते). हे बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई देखील प्रदान करते. या सर्व पोषक घटकांनी डोळ्यांसाठी फायदे सिद्ध केले आहेत.
ल्युटीन आणि झॅक्संथिन हे डोळ्यांच्या संरक्षणाचे पोषक तत्व आहेत जे रेटिनामध्ये जमा होतात आणि डोळ्याच्या रेटिना संरक्षित करण्यासाठी हानिकारक निळ्या प्रकाशापासून प्रभावीपणे रक्षण करतात .कालांतराने, “न्यूट्रिचार्ज शाकाहारी सॉफ्ट कॅप्सूल ” दृष्टी सुधारू शकते. हा सर्व पोषक घटकांनी डोळेसाठी फायदेमंद आहे असे सिद्ध केले आहेत.

डोळ्याचा आरोग्यसाठी न्यूट्रिचार्ज व्ह्यू शाकाहारी व्हेज सॉफ्ट कॅप्सूल आहे.

Nutricharge VIEW

एसकेयू: न्यूट्रिचार्ज व्ह्यू संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज व्ह्यू १०० % शाकाहारी सॉफ्ट कॅप्सूल आहे.
त्यात २० एमजी ल्युटीन आणि ४ एमजी झॅक्संथिनसह बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई सह डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोषक आहे. न्यूट्रिचार्ज व्ह्यू बॉक्समध्ये ३० कॅप्सूल (२स्ट्रिप्स x १५) च्या ग्राहक-अनुकूल पॅकमध्ये उपलब्ध आहे.
न्यूट्रिचार्ज व्ह्यू बॉक्समध्ये ३० कॅप्सूल (२स्ट्रिप्स x १५) च्या ग्राहक-अनुकूल पॅकमध्ये उपलब्ध आहे.

याचा वापर कोण करू शकेल?
14 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक जे लोक दररोज आणि बर्याच काळासाठी मोबाइल फोन, टॅब्स, आयपॅड, डेस्कटॉप आणि लॅपटॉप वापरतात.

डोसेज:
न्यूट्रिचार्ज व्ह्यू चे १ कॅप्सूल जेवणानंतर दररोज पाण्यासोबत घ्या .

किंमत : ३० शाकाहारी सॉफ्ट कॅप्सूल साठी रु. 680/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज व्ह्यू” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *