Select Page
न्यूट्रिचार्ज बायोएज

न्यूट्रिचार्ज बायोएज

Rs. 1,500.00

न्यूट्रिचार्ज बायोएज हे खास तयार केलेले न्यूट्रास्युटिकल आहे, ज्यात यकृताच्या आरोग्यासाठी, प्रिबायोटिक्स आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. ते मद्यसेवन किंवा धूम्रपान करणाऱ्या आणि ५० वर्षे वयावरील किंवा पचनक्रियेच्या किंवा यकृताच्या समस्या असणाऱ्या यकृताचे संरक्षण करते आणि त्याला रिचार्ज करून पचनक्रिया सुधारते


Nutricharge BioAge

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज बायोएज संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज बायोएज हा आरोग्यासाठी दैनंदिन पूरक अन्नपदार्थ आहे, ज्याची शक्ती, आपल्या यकृताचे संरक्षण मद्या्या दुष्परिणामांपासून करण्यासाठी आणि आपले शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी ५३ नैसर्गिक वनौषधींनी वाढवलेली असते. पचनक्रिया पूर्ववत होण्यासाठी यात ३ प्री आणि प्रोबायोटिक्स आणि १६ एन्झाईम्सही असतात. यकृत हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि ते ५०० पेक्षाही अधिक क्रिया करीत असते.
यकृत हा शरीराचा रासायनिक कारखाना आहे आणि विविध स्रोतांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणाऱ्या टॉक्सिन्सना काढून टाकून शरीर डिटॉक्सिफाय करते. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अन्नपदार्थांच्या योग्य पचनात मदत करते, तर प्रोबायोटिक्समुळे आंत्रतंतूंचे आरोग्य सुधारते.

कोण घेऊ शकते:
१. जे लोक मद्यसेवन किंवा धूम्रपान करतात.
२. ५० वर्षे किंवा त्यावरील वयाचे लोक
३. पचनाच्या किंवा यकृताच्या समस्या असणारे लोक
मात्रा:
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने न्यूट्रिचार्ज बायोएजची एक कोटेड टॅब्लेट ग्लासभर पाण्यासोबत घ्यावी.
कमाल किरकोळ किंमत: ३० टॅब्लेटच्या (१ महिन्याचा पॅक) पॅकसाठी रु.१५००

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज बायोएज” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *