Select Page
न्यूट्रिचार्ज डीएचए ट्विस्ट

न्यूट्रिचार्ज डीएचए ट्विस्ट

Rs. 450.00

न्यूट्रिचार्ज डीएचए ट्विस्ट कॅप्सूल हे एकमेवाद्वितीय असे मिश्रण आहे, जे भारतात पहिल्यांदाच बाजारपेठेत आणलेले आहे, ज्यात मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे पोषक घटक आणि त्यांचा मेंदू विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले ५० मिग्रॅ डीएचए असते.
शास्त्रीय संशोधनाने हे सिद्ध केलेले आहे की, डीएचए हा लहान मुलाच्या जन्मानंतरही दोन वर्षे वयार्पंत मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेला घटक आहे. डीएचए सप्लिमेंटेशनमुळे डोळ्यांच्या विकासासाठी मदत होते आणि लहान मुलांची शिकण्याची क्षमता वाढते.


Nutricharge DHA Twist

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज डीएचए ट्विस्ट संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज डीएचए ट्विस्ट ही स्ट्रॉबेरी व्हॅनिलाचा स्वाद असलेली शाकाहारी डीएचएची एक व्हेज सॉफ्ट कॅप्सूल आहे. पिळल्याने ही कॅप्सूल उघडते आणि तिच्यात ५० मिग्रॅ डीएचए असते, जे कॅप्सूल दाबून मुलाच्या आहारात जोडले जाऊ शकते.

कोण घेऊ शकते:
२ ते ६ वर्षांपर्यंतची मुले
मात्रा:
२ वर्षे वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी न्यूट्रिचार्ज ट्विस्टची एक कॅप्सूल पिळून घ्या आणि त्यावर डीएचए मिसळा दिवसातून एकदा द्या
२ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी न्यूट्रिचार्ज ट्विस्टची एक कॅप्सूल पिळून घ्या आणि त्यावर डीएचए मिसळा दिवसातून दोन्दा द्या
कमाल किरकोळ किंमत: ३० ट्विस्ट कॅप्सूल्सच्या बाटलीसाठी रु.450/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज डीएचए ट्विस्ट” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *