Select Page
Nutricharge Kids Mango

न्यूट्रिचार्ज किड्‌स मँगो

Rs. 800.00

न्यूट्रिचार्ज किड्‌स मँगो हे मुलांसाठी असलेले दैनंदिन पोषक पेय आहे आणि ते अस्सल हापूस आंब्याच्या चवीने समृद्ध आहे.
हे भारताच्या बाजारपेठांमध्ये पहिल्यांदाच आणले जात आहे, ज्यात प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आणि स्मृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांचे आणि सूक्ष्म पोषक घटकांनी युक्त असलेली अस्सल हापूस आंब्याची पावडर असते.
अस्सल हापूस आंब्याची पावडर बीटा कॅरोटीनने समृद्ध असते, जे जीवनसत्त्व अ चा उत्तम स्रोत समजले जाते आणि ते डोळे निरोगी ठवून दृष्टी सुधारणारे परिणामकारक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असते.


Nutricharge Kids Mango

न्युट्रीचार्ज उत्पादने केवळ आरसीएमद्वारा विकले जातात.

एसकेयू: न्यूट्रिचार्ज मँगो किड्‌स संवर्ग

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज मँगो किड्‌सची शक्ती 48 महत्त्वाच्या पोषक घटकांनी, 3 प्रकारच्या प्रथिनांनी, 15 जीवनसत्त्वांनी, 13 खनिजांनी आणि 10 बोटॅनिक्सने वाढवलेली असते.

कोण घेऊ शकते:
न्यूट्रिचार्ज मँगो किड्‌स हे २ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी एक उत्तम, शुद्ध शाकाहारी आरोग्य पेय आहे.
मात्रा: हे १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी १० ग्रॅम (एक स्कूप) न्यूट्रिचार्ज मँगो किड्‌स पावडर थंड किंवा गरम पाण्यात मिसळून आणि चवीनुसार साखर टाकून दिवसातून दोनदा द्यायचे असते.
कमाल किरकोळ किंमत: ३०० ग्रॅमच्या डब्यासाठी रु.800/-

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज किड्‌स मँगो” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *