उत्पादनाचे वर्णन
न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट ही १२ वनस्पतीयुक्त चघळण्याजोगी गोळी असते.
न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये ड्युपाँट, यूएसए येथील उच्च दर्जाचे सॉय प्रोटिन आयसोलेट, डायटरी फायबर, गार्सिनिया कंबोजिया आणि एन्झाईम्स असतात.
न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटसोबत न्यूट्रिचार्ज स्वीटनरचे २५ सॅशे मोफत
कमी चरबीयुक्त ग्लासभर दुधात न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट आणि न्यूट्रिचार्ज स्वीटनर सॅशे मिसळा आणि दालचिनी चॉकलेटची चव असलेल्या कॉफीच्या चवीचा शेक तयार करा.
कोण सेवन करू शकते: मधुमेहपूर्व स्थितीतील लोक (१४० ते २०० एमजी/डीएल एवढी रँडम ब्लड शुगर लेव्हल असलेले)
मात्रा: दररोज सकाळी १ न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट चघळा
आणि त्यासोबत १ ग्लासभर न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट शेक घ्या. रक्तशर्करेची पातळी सामान्य होईपर्यंत घेणे चालू ठेवा.
कमाल किरकोळ किंमत रु.१,३५०/- ३० टॅब्लेट्सच्या पॅकसाठी रु.875/- (१ महिन्यासाठी पॅक)
कमाल किरकोळ किंमत रु.१,३५०/- ५०० ग्रॅमच्या जारसाठी रु.1800/-
रिव्ह्यूज्
अजून कोणतेही रिव्ह्यूज् नाहीएत.